Other - Category Not Listed
Active
Complaint #2034 — Sanjay Moreshwar Mogre
Filed: 16 Aug 2013 ·
Address: संजय मोरेश्वर मोगरे B-506,सामवेद ,मधु&am
संजय मोरेश्वर मोगरे
B-506,सामवेद ,मधुकंज को.ऑप.सोसायटी
राजेंद्र नगर रोड,राजेंद्र नगर,FCI गोडाऊन जवळ
बोरीवली –पूर्व ,मुंबई ४०००६६
मोबाईल क्र.-9833811359 /9821736096
दिनांक – 15/08/2013
Mumbai Suburban Dist.Forum
Administrativ Bldg,3rd Floor Bandra Govt. Colony,
Near C.B.D. Bandra (E), Mumbai-400 034.
फोन:-022-26551625
माननीय महोदय,
मी दिनांक १५ मे २०१३ रोजी रूपम स्टेशनरी माट बोरीवली पूर्व येथून HP कंपनीचे २१/२२ नंबरचे प्रिंटरची कार्टीज जोडी रुपये १६५०/- विकत घेतली.
दुकानदाराने ह्या खरेदीकरिता मला त्यांचे ९३९६ क्रमांकाचे पक्के बिल ( टॅक्स इनवॉईस) मी मागितल्या मुळे दिले.
ह्या जोडीतील काळ्या रंगाचे २१ क्रमांकाचे कार्टीज दिनांक १०/८/१३ पासून अचानक बंद पडले
मी कार्टीज संबधित HP कंपनीच्या वेब साईट वर शोधाशोध केली असता ,कंपनीच्या कॉलसेंटर चा नंबर मिळाला.
तेथे फोन केल्यावर परत वेब साईट वर तक्रार नोंदवण्यास सांगितले अशा प्रकारे कंपनीच्या ३/४ कॉलसेंटर वर शोधाशोध करताना कधी वेब साईट तर कधी दुसऱ्या फोन क्रमांकावर मानव विरहित प्रकारे संपर्क करण्यात माझा जवळ जवळ १ तास/ व ४/५ फोन खर्च झाले,पण काही केल्या मला कंपनीच्या कार्टीज संबधित विभागाशी संपर्क करता आला नाही.(आपण हि वरील प्रकारे HP कंपनीशी तक्रार मांडायचा प्रयत्न करुन पाहावा,म्हणजे मी वर सांगितल्या प्रमाणेच आपल्यालाही अनुभव येईल ,पण काही केल्या आपणास कार्टीज संबधित विभागाचा पत्ता अथवा फोन नंबर मिळणार नाही)
शेवटी रूपम स्टेशनरी दुकानदाराशी खूप हुज्जत घातल्यावर इथे तिथे फो
‹ More Other - Category Not Listed complaints File your own complaint